

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : तुमची ऊर्जा साथ देईल. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मित्रपरिवारासोबत आनंददायी वेळ जाईल. प्रवासाचे योग संभवतात.
मिथुन : कामात लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. अनावश्यक वाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनः शांतीसाठी ध्यान उपयुक्त ठरेल.
कर्कः घरगुती वातावरण आनंददायी राहील. व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. आरोग्य सुधारेल. जोडीदारासोबत संबंध दृढ होतील.
सिंह : नेतृत्वगुणांमुळे कौतुक मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आत्मविश्वास वाढेल.
कन्या : नवीन योजना सुरू करण्यासाठी चांगला दिवस. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. आरोग्य सामान्य राहील. जुने मित्र भेटू शकतात.
तूळः संतुलन आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी बदल संभवतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. सर्जनशील कामात यश मिळेल.
वृश्चिकः कामात अडथळे येऊ शकतात; पण धैर्य ठेवा. आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील.
धनु : प्रवासाचे योग संभवतात. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आरोग्याची काळजी घ्या.
मकर : व्यवसायात नफा होण्याची शक्यता. कुटुंबीयांसोबत वेळ घालवा. आर्थिक नियोजन करा. संयम ठेवा.
कुंभ : नवीन कल्पना सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून मदत मिळेल. मानसिक समाधान लाभेल.
मीन : भावनिक निर्णय टाळा. कामात स्थिरता राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.