Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींनी आज विरोधकांपासून सावध राहा; पाहा आजचे राशिभविष्य

Horoscope 18 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

कर्क : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना घाई करू नका, शांत राहा.

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आज कामात यश मिळेल. नवीन संधी चालून येतील. आर्थिक आवक उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : व्यवसायात संयम बाळगा. अवाजवी खर्च टाळा. जोडीदाराची खंबीर साथ मिळेल. आरोग्याची काळजी घेणे आज अत्यंत गरजेचे आहे.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील. मित्रांकडून मोलाचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होईल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना घाई करू नका, शांत राहा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. धनलाभाचे योग आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : आज विरोधकांपासून सावध राहा. वाहन चालवताना काळजी घ्या. नवीन गुंतवणूक सध्या टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक वाद मिटतील. मानसन्मान वाढेल. नवीन सहकार्य लाभदायक ठरेल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : कामाचा ताण वाढेल. गुप्त शत्रूचा त्रास संभवतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामात चिकाटी ठेवून पुढे जात राहा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : विद्यार्थ्यांना अभ्यासात यश लाभेल. बौद्धिक कौशल्याचा योग्य वापर कराल. प्रेमसंबंधात गोडवा येईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मालमत्तेची कामे मार्गी लागतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. घरात प्रसन्न वातावरण राहील. अचानक धनलाभ शक्य.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रवासाचा योग येईल. महत्त्वाची माहिती हाती पडेल. धाडसाने घेतलेले निर्णय यशस्वी होतील.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : जुनी आर्थिक देणी पूर्ण होतील. बोलण्यातील गोडव्यामुळे कामे होतील. उत्तम भोजन आणि कौटुंबिक सुख लाभेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news