Horoscope 18 April 2026: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार प्रगतीचा! वाचा आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस आहे. आर्थिक बाबतीत लाभाची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवता येईल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कामात स्थिरता आणि प्रगती दिसेल. अनावश्यक खर्च टाळा. मित्रांची साथ मिळेल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : आजचा दिवस उत्साही राहील. नवीन संधी मिळू शकतात. प्रवासाचे योग आहेत. निर्णय घेताना घाई करू नका.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : भावनिक स्थिरता राखणे महत्त्वाचे. घरगुती कामांमध्ये व्यस्त राहाल. जुने प्रश्न सुटण्याची शक्यता. आरोग्य सुधारेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. कामात यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : कामाचा ताण वाढू शकतो. योजनाबद्ध काम केल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : नवीन ओळखी लाभदायक ठरतील. आर्थिक फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंधात प्रगती होईल. मन आनंदी राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : आज सावध राहण्याची गरज आहे. गुपित गोष्टी उघड होऊ शकतात. कामात अडथळे येऊ शकतात. धैर्य ठेवा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : प्रवासाचे योग आहेत. नवीन शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. मित्रांशी भेट होईल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामात जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक नियोजन करा. अहंकार टाळा. कुटुंबीयांसोबत मतभेद टाळा. शांत राहा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ: नवीन कल्पना यशस्वी होतील. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य चांगले राहील.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : मनात सकारात्मक विचार ठेवा. कामात प्रगती होईल. खर्च वाढण्याची शक्यता. कुटुंबीयांसोबत आनंदी वेळ जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news