Horoscope 17 May 2026: आज 'या' ५ राशींवर असणार लक्ष्मीची कृपा; उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार! जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल, ज्यामुळे कठीण कामेही तुम्ही सहज पूर्ण करू शकाल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : चंद्र आज तुमच्याच राशीत विराजमान आहे. त्यामुळे तुमचे मन अत्यंत प्रसन्न असेल. तुमचे व्यक्तिमत्त्व आज इतरांना आकर्षित करेल. आर्थिक बाजू भक्कम राहील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : आज तुम्हाला मानसिक धावपळ आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. आज शांत राहणे आणि कोणताही मोठा निर्णय न घेणे हिताचे ठरेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : आजचा रविवार अत्यंत लाभदायक आणि आनंदाचा ठरेल. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आजचा दिवस कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढवणारा ठरेल. तुमचे व्यवस्थापन कौशल्य दिसून येईल. नोकरीत बढती मिळण्याचे योग आहेत.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे नशिबाच्या जोरावर सहजरीत्या पूर्ण होतील. धार्मिक किंवा लांबच्या प्रवासाचे योग आहेत.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : दिवस थोडी सावधगिरी बाळगण्याचा आहे. कामात अडथळे येऊ शकतात. वादविवादापासून दूर राहिलेले बरे. अचानक खर्च उद्भवू शकतात.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक भागीदारीसाठी खूप चांगला आहे. जुने मतभेद विसरून तुम्ही पुढे जाल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : आजचा दिवस परिश्रमाचा असेल. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. कर्ज घेणे किंवा देणे टाळा.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांसाठी दिवस उत्तम आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : आज तुमचे पूर्ण लक्ष कौटुंबिक गरजांवर केंद्रित असेल. घरात काही बदल करण्याचे विचार मनात येतील. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग येत आहेत.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आज तुमच्यात कमालीची ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळेल. कठीण निर्णय घेण्यासाठी आणि जोखीम पत्करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news