Horoscope 17 December 2025: ‘या’ २ राशींना मिळेल जबरदस्त यश, स्वप्न पूर्ण करण्याची उत्तम संधी! आजचे १२ राशींचे भविष्य!

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi AI Photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : ग्रहस्थिती अनुकूल आहे. दिवस चांगला जाईल. काम उद्यावर ढकलत असाल, तर दुसऱ्या दिवशी वाईट परिणाम भोगावा लागू शकतो.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. धनलाभाची शक्यता आहे. रागीट स्वभावाच्या कारणाने पैसा लांब जाईल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. मेहनत करण्याची गरज आहे.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : दिवास्वप्न पाहणे वाईट नाही. या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकता. तुमच्याजवळ वेळेचा अभाव नसेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : आज तुम्हाला नात्याचे महत्त्व कळू शकते; कारण आजच्या दिवशीचा जास्त वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : अनपेक्षित बिलांमुळे बोजा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे कठीण असेल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देता, त्यांना वेळ देणेही शिकावे लागेल. अनेक विषयांवर एकमान्यता होणार नाही.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : वरिष्ठांचे दडपण, घरातील कलह तणाव वाढवतील. लक्ष विचलित होईल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची शक्यता.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मित्रांचे आणि जोडीदाराचे कृत्य आयुष्य खडतर करू शकते. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : पैशाची बचत करण्याचा विचार करा. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरज भासेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : यश हातातोंडाशी असताना ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. भाऊ, बहीण आर्थिक मदत मागू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news