Rashi Bhavishya Today: वृषभ आणि तूळ राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Horoscope 15 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबीयांशी संवाद वाढेल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यावसायिक क्षेत्रात लाभदायक घडामोडी होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठांचे कौतुक मिळेल. प्रवासाचे योग आहेत. आत्मविश्वास वाढेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : भावनिक निर्णय घेणे टाळा. घरगुती वातावरण आनंददायी राहील. आर्थिक बाबतीत संयम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना यशाची संधी मिळेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. मानसन्मान वाढेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : कामाचा ताण वाढू शकतो. नियोजनबद्ध काम केल्यास यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. संयमाने वागल्यास अडचणी दूर होतील.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : भागीदारीच्या कामात यश मिळेल. नवीन ओळखी लाभदायव ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मन प्रसन्न राहील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामात शिस्त आणि सातत्य ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल खर्चावर नियंत्रण ठेवा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : सर्जनशील कामांना उत्तम वाव मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध् सकारात्मक घडामोडी होतील.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : घर आणि कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news