Rashi Bhavishya Today: तूळ आणि मीन राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी टाळाव्यात, आजचे राशीभविष्य

Horoscope 14 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आर्थिक लाभ होईल. प्रवासाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्या आणि घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. संयम राखा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : व्यवसायात यश मिळेल. आज कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : मानसिक तणाव जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वादविवादापासून दूर राहणे आज तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाजू मजबूत होईल, मान-सन्मान मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : नोकरीत सकारात्मक बदल होतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. जुने प्रश्न सुटल्याने आज मन प्रसन्न राहील. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : वाहने जपून चालवा. तब्येतीची तक्रार जाणवू शकते. आज कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करणे टाळा. खर्च जपून करा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा असेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : शत्रूवर विजय मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील, मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्य सांभाळा, खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. प्रेमसंबंधांसाठी अनुकूल दिवस आहे. आकस्मिक धनलाभाचे योग दिसून येत आहेत.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : कौटुंबिक सुखात वाढ होईल. नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा, बोलताना सावधगिरी बाळगा, नवीन संपर्क भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news