Rashi Bhavishya Today: मनातली इच्छा पूर्ण होण्याची चाहूल; आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील?

Horoscope 12 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on: 
Updated on: 

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : नवा विचार दिशा बदलू शकतो. कामात तुमच्या निर्णयाची दखल घेतली जाईल. जुना मित्र भेटेल. खर्च करताना संयम ठेवा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : हळू चाललेले काम पुढे सरकेल. घरातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. मनातली इच्छा पूर्ण होण्याची चाहूल. प्रवासाची शक्यता.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : बोलण्यातून महत्त्वाचा मार्ग सापडेल. कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. जुन्या आठवणींमध्ये जास्त अडकू नका.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : मन शांत ठेवले तर निर्णय अधिक योग्य होतील. पैशांशी संबंधित छोटी संधी समोर येईल. गैरसमज मिटेल. आनंदाची बातमी मिळेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : तुमची उपस्थिती लक्ष वेधून घेईल. थांबलेले काम पुन्हा सुरू करण्याची वेळ आहे. वरिष्ठ व्यक्तीकडून कौतुक होण्याची शक्यता.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : लहान तपशील मोठा फरक घडवतील. कामात शिस्त उपयोगी पडेल. अनपेक्षित फोन किंवा संदेश महत्त्वाचा ठरू शकतो.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : दोन पर्यायांमध्ये अडकलेला निर्णय स्पष्ट होईल. नात्यातील दुरावा कमी होऊ शकतो. घाईपेक्षा समतोल अधिक महत्त्वाचा ठरेल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : कामात स्पर्धा निर्माण होऊ शकते. तुमचा संयमच तुमची मोठी ताकद ठरेल. लहान आर्थिक फायदा समाधान देऊन जाईल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : नवीन व्यक्तीशी झालेली भेट लक्षात राहील. कामासाठी केलेला प्रयत्न उपयोगी ठरेल. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मान मिळेल. जुन्या कामातून अनपेक्षित फायदा होऊ शकतो. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मोठा निर्णय पुढे ढकला.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : वेगळी कल्पना इतरांना पटू शकते. मित्राकडून नवीन संधीची माहिती मिळेल. कामात अचानक बदल स्वीकारावा लागू शकतो.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : अंतर्मनाचा संकेत दुर्लक्षित करू नका. पैशांबाबत एक छोटा निर्णय पुढे फायदेशीर ठरेल. सुखद बातमी मन हलके करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news