

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : नवीन कामाची सुरुवात होईल. उत्साह वाढलेला जाणवेल. आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य चांगले राहील. सहकारी मदत करतील.
वृषभ : कामात स्थिरता येईल. जुने अडथळे दूर होतील. कुटुंबात समाधान राहील. मन प्रसन्न राहील. जोडीदाराची साथ लाभेल.
मिथुन : कामात गती येईल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. प्रवासाचे योग आहेत. थोडा थकवा जाणवेल. आर्थिक प्रगती होईल.
कर्क : आर्थिक बाजू मजबूत होईल. घरगुती आनंद वाढेल. महत्त्वाचा निर्णय घ्याल. आरोग्य ठीक राहील. नवीन संधी उपलब्ध होतील.
सिंह : नेतृत्वगुणांना वाव मिळेल. कामात यश मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता. आत्मविश्वास ठेवा. वरिष्ठ सहकार्य करतील.
कन्या : कामाचा ताण जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. धीर ठेवा. आज आर्थिक लाभ होईल.
तूळ : व्यवसायात लाभ होईल. नवीन संधी मिळतील. नातेसंबंध सुधारतील. मन आनंदी राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
वृश्चिक :गोपनीय बाबी उघड करू नका. कामात सहकार्य मिळेल. भावनिक स्थैर्य ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.
धनु : करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन ऑफर येतील. प्रवास लाभदायक ठरेल. सन्मान वाढेल. मुलांचा अभिमान वाटेल.
मकर : आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. कामात संयम ठेवा. घरातील आधार मिळेल. मानसिक शांतता मिळेल.
कुंभ : नवीन कल्पनांना यश मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य ठीक राहील.
मीन : भावनिक निर्णय टाळा. कामात विलंब होईल. कुटुंबाचा आधार मिळेल. आत्मविश्वास वाढवा. मन अस्वस्थ राहील.