Rashi Bhavishya Today: तुमच्या राशीनुसार कसा जाईल आजचा दिवस? वाचा मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य

Horoscope 10 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामात उत्साह वाढेल. नवीन संधी समोर येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात घाई टाळा. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ मिळेल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यावसायिक निर्णय घेताना संयम ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : संवाद कौशल्याचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रवासाची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : संभ्रम कमी होऊन निर्णय स्पष्ट होतील. नोकरी-व्यवसायात सकारात्मक बदल जाणवतील. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : महत्त्वाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. नवीन आर्थिक संधींचा विचार करता येईल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : नियोजनबद्ध कामामुळे दिवस चांगला जाईल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : आज नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. व्यवसायात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो, बजेट सांभाळा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : आत्मविश्वासाच्या जोरावर कठीण काम पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. गुंतवणुकीत घाई करू नका.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता. मित्रांसोबत वेळ आनंदी जाईल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : जुन्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. कुटुंबासाठी वेळ देणे आवश्यक ठरेल. जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या व्यवस्थित पार पाडाल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ: नवीन प्रकल्पाची सुरुवात होऊ शकते. आर्थिक स्थिती स्थिर राहील. नात्यांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक बातमीने होऊ शकते. कामात अपेक्षित प्रगती साधता येईल. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news