Horoscope 10 March 2026: 'या' राशीच्या व्यक्तींनी महत्त्वाचे निर्णय आजच घ्या, होईल प्रगती; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य!

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या. कुटुंबात महत्त्वाची चर्चा होईल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : दिवस सकारात्मक राहील. व्यवसायात नवीन संधी मिळेल. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. प्रवासाची योजना बनू शकते.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : कामात व्यस्तता वाढेल; पण यश मिळेल. नवीन कल्पना फायदेशीर ठरतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : संयमाने निर्णय घ्या. कामात सहकारी मदत करतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याबाबत हलगर्जीपणा टाळा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : कार्यक्षेत्रात कौतुक होण्याची शक्यता. प्रलंबित काम पूर्ण होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. मित्रांसोबत भेट होऊ शकते. मन प्रसन्न राहील.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस चांगला. व्यवसायात लाभहोण्याची शक्यता. कुटुंबातील मतभेद दूर होतील. आरोग्य ठीक राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : आर्थिक बाबतीत फायदा संभवतो. कामात लक्ष केंद्रित करणे आवश्यक. जवळच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. संध्याकाळी मन हलके वाटेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धन् : प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळेल. आत्मविश्वास वाढेल. थोडा ताण जाणवू शकतो.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : जुने मित्र भेटण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी जवाबदाऱ्या वाढतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : नवीन ओळखीचा फायदा होऊ शकतो. व्यवसायात प्रगती दिसेल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळू शकते. दिवस उत्साहात जाईल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. संयम ठेवा. शांतपणे काम केल्यास यश मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news