Rashi Bhavishya Today: आज धाडसी निर्णय घ्यावा लागणार, मेहनतीचे अपेक्षित फळही मिळणार; पाहा काय सांगते तुमची रास?

Horoscope 1 October 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on: 
Updated on: 

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : नवीन कल्पनेवर काम सुरू करण्याची संधी मिळेल. मित्रांकडून एखादी महत्त्वाची बातमी मिळेल. खरेदी करताना गरज लक्षात घ्या.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कामाच्या ठिकाणी बदलाची चर्चा होईल. तुमच्या बोलण्यामुळे नवीन संधी मिळू शकते. जुन्या पैशांची वसुली होण्याची शक्यता आहे.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : दिवसाची सुरुवात थोडी धावपळीची राहील. अपूर्ण कामे मार्गी लावता येतील. लहान आर्थिक फायदा मन प्रसन्न करेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. नवीन व्यक्तीशी ओळख फायदेशीर ठरू शकते. व्यवसायातील निर्णय विचारपूर्वक घ्या.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : कामात तुमच्या नेतृत्वगुणांची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारीमुळे व्यस्तता वाढेल. पैशांची बचत करण्याची संधी मिळेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. स्पर्धात्मक कामात चांगली कामगिरी होईल. अचानक छोटा आर्थिक लाभ मिळू शकतो.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : घरगुती प्रश्नावर तोडगा निघेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची साथ मिळेल. नवीन गुंतवणुकीपूर्वी माहिती तपासा. मनातील चिंता कमी होईल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : धाडसी निर्णय घेण्याची संधी मिळेल. व्यवसायातील रखडलेला व्यवहार पूर्ण होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. नवीन जबाबदारीमुळे अनुभव वाढेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : घरासाठी महत्त्वाची खरेदी करू शकता. नोकरीत नवीन प्रस्ताव समोर येईल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : सर्जनशील कामात यश मिळेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी स्वीकाराल. खर्चापेक्षा बचतीवर भर द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news