Horoscope 1 March 2026: शुभ योग! आज 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; वाचा तुमचे राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. जुने मतभेद मिटवण्यास योग्य दिवस. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. व्यवसायात नवीन संधी मिळेल. प्रवास टाळल्यास बरे.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील. कामात सर्जनशीलता दिसेल. जोडीदारासोबत संवाद वाढवा. थकवा जाणवू शकतो.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : भावनिक निर्णय टाळा. घरगुती खर्च वाढेल. नोकरीत कौतुक होईल. ध्यान-प्रार्थनेत मन लागेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : नेतृत्वगुणांना वाव मिळेल. वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता. आरोग्य चांगले राहील.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : कामात अचूकता ठेवा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मित्रांची मदत होईल. डोळ्यांची काळजी घ्या.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भागीदारीत यश मिळेल. कौटुंबिक निर्णय महत्त्वाचे ठरतील. आर्थिक नियोजन करा. मनःशांतीसाठी वेळ द्या.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : गुप्त शत्रूपासून सावध राहा. नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतो. प्रेमसंबंध दृढ होतील. तणाव कमी ठेवा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. जुने मित्र भेटतील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामाचा ताण वाढेल. जमीन-जुमल्याचे व्यवहार जपून करा. कुटुंबाचा आधार मिळेल. आरोग्य स्थिर राहील.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : नवीन कल्पना यशस्वी ठरतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभ संभवतो. जोडीदारास वेळ द्या.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आध्यात्मिक ओढ वाढेल. कामात संयम ठेवा. अनपेक्षित खर्च संभवतो. कौटुंबिक आनंद लाभेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news