Horoscope 31 July 2025 | 'या' राशीच्या व्यक्तींना अर्थिक नुकसान होण्याची शक्यता
मेष
मेष : कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील, प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल.
वृषभ
वृषभ : प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे दिवस उत्तेजनापूर्ण असेल. लोकांच्या भाऊगर्दीमध्ये नशीबवान आहात, हे कळेल.
मिथुन
मिथुन : उपकार न मानणे व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज. व्यावसायिक प्रगती होईल.
कर्क
कर्क : मानसिक तणाव येऊ शकतो. त्यामुळे ताण घेऊन काम करणे टाळा; कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल.
सिंह
सिंह : समूह कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा.
कन्या
कन्या : मानसिक तणावाणातही उत्साही राहाल. ज्यांनी पैसा सट्टेबाजीमध्ये लावला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता.
तूळ
तूळ : कामाच्या व्यतिरिक्त कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊन शकते. काम ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकाल.
वृश्चिक
वृश्चिक : तणाव -मुक्तीसाठी मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून आनंद उपभोगू शकाल. मन प्रसन्न राहील.
धनु
धनु : मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे.
मकर
मकर : एखाद्या गोड आठवणीमुळे क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवा.
कुंभ
कुंभ : या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे, अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो.
मीन
मीन : सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल.

