Rashi Bhavishya Today :'या' राशीच्या व्यक्तींनी आज अंतर्मनाचा आवाज ऐकावा, योग्य दिशा मिळेल; तुमची रास काय सांगते?

Horoscope 10 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Rashi Bhavishya Today
Rashi Bhavishya Today Pudhari
Published on
Updated on
Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष

नवीन कल्पना दिशादर्शक ठरेल. संधी दुर्लक्षित करू नका. मनमोकळा संवाद गैरसमज दूर करेल. घाईपेक्षा योग्य क्षणाची वाट पाहा.

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ

ज्या गोष्टीला अडथळा समजत होतात, तीच पुढे संधी ठरू शकते. पैशाबाबत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. अनपेक्षित मदत मिळेल.

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन

तुमच्या बोलण्याचा प्रभाव जास्त राहील. कामात एखादी रखडलेली बाब पुन्हा मार्गी लागेल. जुना प्रश्न नव्या पद्धतीने सोडवता येईल.

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क

आनंदाची बातमी मिळू शकते. कामाचा ताण असला तरी एखादा छोटा विजय उत्साह वाढवेल. भावनेपेक्षा अंतर्मनाचा आवाज ऐका.

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह

स्वतःला सिद्ध करण्याची संधी चालून येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. प्रेमात अपेक्षा कमी आणि संवाद अधिक ठेवा.

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या

छोट्या तपशीलामुळे मोठी चूक टाळता येईल. नोकरी-व्यवसायात नियोजन फायदेशीर ठरेल. खर्चात आकर्षणाला बळी पडू नका.

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ

व्यक्ति किंवा बातमी तुमचा दिवस बदलू शकते. भागीदारीत नवीन प्रस्ताव समोर येण्याची शक्यता. नात्यात मनातील गोष्ट लपवू नका.

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक

गुप्त कामाला दिशा मिळेल. आर्थिक बाबतीत जुन्या व्यवहाराबाबत निर्णयाची शक्यता. रागात घेतलेला निर्णय नंतर पश्चात्तापाला देऊ शकतो.

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु

नवीन ठिकाण, नवीन व्यक्ती किंवा नवीन कल्पना प्रेरणा देईल. प्रवासाचा योग. छोटे बदल उद्याची मोठी सुरुवात ठरू शकतात.

Daily Horoscope Marathi
मकरAI Photo

मकर

जबाबदारी वाढेल पण महत्त्वही वाढेल. वरिष्ठांशी मतभेद झाले तरी शांतपणे मुद्दा मांड. पैशाबाबत घेतलेला निर्णय फायदेशीर ठरू शकतो.

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ

तुमची कल्पना इतरांना सुरुवातीला विचित्र वाटेल, पण तिच्यात दम असेल. गर्दी ज्या दिशेने जाते, तिथे जाण्याची गरज नाही.

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन

महत्त्वाचा निर्णय स्पष्ट होईल. कामापेक्षा वैयक्तिक बाबींकडे लक्ष वेधेल. जवळच्या व्यक्तीचे साधे शब्दही तुम्हाला मोठी प्रेरणा देतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news