डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) 'यूपीआय सर्कल' हे नवे फीचर नुकतेच लाँच केले. यामुळे आता पाच व्यक्ती एकाच यूपीआय आयडीवरून ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत.
(UPI Payment)
बँकेत खाते नसलेल्यांनाही ही सुविधा वापरता येणार आहे. चला तर जाणून घेऊया नव्या फीचरविषयी... डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) 'यूपीआय सर्कल' हे नवे फीचर नुकतेच लाँच केले.
यामुळे आता पाच व्यक्ती एकाच यूपीआय आयडीवरून ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत. बँकेत खाते नसलेल्यांनाही ही सुविधा वापरता येणार आहे. चला तर जाणून घेऊया नव्या फीचरविषयी...
बैंक खाते आणि यूपीआय आवडी असणाऱ्या व्यक्तीला (प्रायमरी यूजर) हे सर्कल तयार करता येते. यात तो निवडक पाच व्यक्तींग (सेकंडरी यूजर) अॅड करू शकतो. त्यांच्या व्यवहारांवर प्रायमरी यूजरचे नियंत्रण राहते.
त्याने ठरविलेल्या खर्च मयदिनुसार सेकंडरी यूजर एखाद्या व्यापाऱ्याला किंवा वैयक्तिक पेमेंट करू शकतात, ऑटो पेसारखी सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध नाही. ही सुविधा वापरताना सर्व डिटेल्स एकाब जागी राहात असल्याने संबंधितांच्या यूपीआय व्यवहारांवर नजर ठेवणेही प्रायमरी यूजरला शक्य होते. आपत्कालीन स्थितीमध्ये वृद्ध, महिला, मुलांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरेल.