कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ईशा फौंडेशनचे प्रणेते सद्गुरु यांचे खास योगसंदेश आपण आमची वेबसाईट www.pudhari.com वर पाहू शकता. उद्या सकाळपासून हे संदेश पुढारीच्या वेबसाईटवर आपण पाहू शकता.
योग दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजता श्री श्री रविशंकर यांचा खास योग संदेशही आमच्या वेबसाईटवर आम्ही प्रसारित करणार आहोत. त्याचे थेट प्रसारणही आपण पुढारीच्या वेबसाईटवर पाहू शकता. त्यासाठी आमची वेबसाईट आवश्य पाहा.