लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो?

लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो?
लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो?
लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो? लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो?
Published on
Updated on

पावसाळ्यात अनेक विषाणूंजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढते. त्यातीलच एक म्हणजे लेप्टोस्पायरॉसिस. त्यालाच वेल रोग असेही म्हणतात. गेल्या पाच वर्षांत लेप्टोस्पायरॉसिसची लागण होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. हा आजार सर्वप्रथम 2013 मध्ये भारतात आला. त्यानंतर दरवर्षी सुमारे 5 हजार लोक या विकाराने ग्रस्त होतात. त्यापैकी मृत्यू पावणार्‍यांचा आकडा 10 ते 15 टक्के आहे.

लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो?
Healthy Diet : वयाच्या तिशीनंतर ‘हा’ आहार ठरतो उपयुक्त

लेप्टोस्पायरॉसिस हा विकार

लेप्टोस्पायरॉसिस हा विकार जनावरांच्या मलमूत्रामध्ये असणार्‍या लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूंमुळे होतो. त्वचा, डोळे, कापलेली त्वचा, उघड्या जखमा आदींमधून शरीरात प्रवेश करतो. सर्वसाधारणपणे म्हशी, घोडे, शेळी, मेंढी, डुक्कर आणि कुत्रे यांच्यामुळे हा रोग पसरतो.

लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो?
Small Diet Benefit : अल्प आहार लाभदायक

जास्तीत जास्त स्वच्छता बाळगावी

तीव्र ताप, डोकेदुखी, थंडी वाजून येणे, स्नायूंमध्ये वेदना, उल्ट्या, कावीळ, डोळे लाल होणे, पोटदुखी, जुलाब होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. या रोगापासून बचाव करण्यासाठी पावसाळ्यात फिरायला जाताना घाणेरड्या किंवा अस्वच्छ पाण्यात डुंबणे, फिरणे टाळावे. तसेच पावसाळ्यात एखादी जखम झाल्यास ती उघडी ठेवू नये. जास्तीत जास्त स्वच्छता बाळगावी. अँटिबॅक्टेरियल साबणाने अथवा हँडवॉशने वेळोवेळी हात स्वच्छ करावेत.

लेप्टोस्पायरॉसिस : हा रोग कसा पसरतो?
Heart Attack : पन्नाशीत आहार, वजन, व्यायाम ठेवा नियंत्रित; पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news