Blood In Cough | खोकल्यातून रक्त येतंय ? तर मग सावधान!

खोकल्याबरोबर रक्त येणे हे अनेक आजारांचे प्राथमिक लक्षण असू शकते.
Blood In Cough
खोकल्यातून रक्त येतंय ? तर मग सावधान!Online Pudhari
Published on
Updated on

डॉ. मनोज कुंभार

खोकला येणे हा काही खूप गंभीर आजार नक्कीच नाही. अनेकदा सर्दी किंवा घशातील संसर्ग यामध्ये खोकलाही येतो, पण खोकताना जर रक्त पडत असेल तर मात्र घाबरगुंडी उडते आणि ते स्वाभाविकही आहे.

Blood In Cough
कोल्हापुरात बनतेय सेंद्रिय गुळापासून जिलेबी! मधुमेहींना खाता येणार

असे पहिल्यांदाच झाले असेल तर आणि रक्त अगदी थोडेसेच असेल तर त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात; पण खोकल्याबरोबर रक्त येणे हे अनेक आजारांचे प्राथमिक लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्षही करता कामा नये. खोकल्याबरोबर रक्त पडणे हे अनेक आजारांचे संकेत असू शकतात.

सर्वसाधारण खोकला : खोकल्यावरोवर रक्त पडल्यास चावरून जाऊ नका. काही वेळा सर्वसाधारण खोकला असती आणि छातीचा संसर्ग आणि ब्राँकायटिसमुळे तो जास्त वाढतो, या कारणांनी खोकल्यातून रक्त पडत असेल तर थावरून वावचे कारण नाही. खोकताना रक्त पडल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घेतला पाहिजे हातीचा संसर्ग हा हवेतील विषाणूंमुळे होतो.

पल्मोनरी एम्बोलिजम: पल्मोनी एम्बोलिजम हा फुफ्फुसांशी निगडित एक धोकादायक विकार आहे. पुफ्यूासात रक्ताच्या पुतळ्या जमा झाल्याने हा आजार जडतो. या विचारामुळे खोकल्याबरोबर रक्त पडणे, कांतीत तीव्र वेदना होणे आणि श्वास घेण्यास अडचण सत्रख्या समस्या निर्माण होतात.

जखमेमुळे किंवा कमी प्रमाणात चालणे या कारणांनी हात किंवा पाय याच्या अशुद्ध रक्तवाहिन्यामध्ये रक्त साजून राहते त्या अवायला डीप व्हेन श्रॉम्ब्रोसिस म्हटले जाते ही अवस्था देखील पल्मोनरी एम्बोलिज्म असण्याची शक्यता असते. जर पापाच्या शिरांमध्ये साटलेल्या रक्ताच्या प्रवाहावर योग्य पद्धतीने उपचार करून नियंत्रित न कल्यास हे रक्त प्राणघातक ठरू शकते

फुफ्फुसांचा कर्करोग: फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याने खोकल्यातून रक्त पडू शकते. जगभरात कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आहेत. या कर्करोगाचे महत्याचे कारण आहे मागने भूम्रपान, फुफ्फुसांच्या कर्करोगामध्ये पेशींची अनियंत्रित बाह होते त्याची सुरुवात अन्ननलिकेपासून होते आणि नतंर संपूर्ण फुफ्फुसात त्याची लागण होते.

फुफ्फुसाच्या कर्करोगाची इतर लक्षणे म्हणजे श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा अवाज होणे, खोकताना रक्त पडणे, किया तपकिरी रंगाची शंकी बाहेर पडणे, सतत निमोनिया होणे किंसा श्वास नलिकेत सूज येणे, संसर्गजन्य रोगांची लागण होणे, चेहरा, हात, मान आणि बोटे यांना सूज येणे, वजन घटणे आणि भूक सातत्याने कमी होणे

क्षयरोग: क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. जो जीवाणूंमुळे होतो. शरीराच्या सर्वच अवयवांमध्ये हा जीवाणु प्रवेश करू शकतो. अर्थात हा जीवाणू फुफ्फुसांमध्ये जास्त प्रमाणात असतो. या आजारामुळे खोकल्याबरोबरच रका येण्याची समस्या दिसून येते, क्षयरोगाची इतरी काही लक्षणे असतात बसे तीन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला, ताप (बहुतेक करून रात्री वाहणारा दाप), छातीत तीव्र वेदना, कफाबरोबर रखा पडणे, श्वास येण्यास त्रास, भूक कमी होणे इत्यादी

Blood In Cough
नवसमानतावादी निर्णय; पण...

पल्मोनरी एडीमा: पल्मोनरी एडीमा हा देखील फुफ्फुसांशी निगडित गंभीर आजार आहे. त्यात फुफ्फुसात पाली होते. या रोगांमुळे खोकल्यातून रक्त पडते. पल्मोनरी एडीमा गा आजरात अनेकदा फुफ्फुसाबरोबर हृदयावरही परिणाम होतो. ही परिस्थिती गंभीर असते. या विकारात फुफ्फुसात हवे ऐवजी तरल पदार्थ भरतो त्यामुळे ऑक्सिजन रहात मिसव्द शकत नाही आणि ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण कमी होते.

त्याच कारणामुळे स्न्णाला श्वास घेण्यास त्रास होती. पल्मोनरी एटीगा या विकाराची अजूनही काही लक्षणे आहेत जसे श्वसनास प्रास, छातीत वेदना, कफाबरोबर रक्त, अचानक दम लागणे, थोड्या कामानेही दमून जाणे, त्वचेचा रंग नीजा विवा काळवंडणे, रक्तदाब कमी होणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news