आपलं आजचं राशिभविष्य काय सांगत? | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य काय सांगत?

 

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – वक्तशीरपणा महत्त्वाचा. दिलेला शब्द पाळा. प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येण्याची संभावना.

राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – कौटुंबिक कलह टाळावा. प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा. संतुलन साधणे महत्त्वाचे.

 

राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – बौद्धिक क्षमता वाढेल. मनासारखी खरेदी होईल. कला-गुणांना वाव मिळेल. तेजस्वी कार्य कराल.

राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – मानसिक संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. परिश्रम घेणे आवश्यक. आपल्या वस्तू सांभाळून ठेवा.

राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल. ईष्ट ते साध्य होईल. आनंददायी दिवस. चांगल्या आठवणींना उजाळा द्याल. मनासारख्या घटना घडतील. यशाकडे वाटचाल.

राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – आरोग्याची काळजी घ्यावी. नियमांचे पालन आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आळशीपणा व परावलंबी वृत्ती.

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.

राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. आर्थिक प्रगती होईल.

राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – नियमित व्यायाम व योग साधनेची गरज. सकारात्मक विचार महत्त्वाचे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. दंडात्मक कारवाई होऊ शकते. उत्साह महत्त्वाचा आहे.

राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – वादविवादामध्ये पडू नका. आपली चूक मान्य करावी लागेल. सामंजस्याने विषय सोडवावे. लोकमत जाणूनच योग्य तो निर्णय घेणे.

राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. छोटे प्रवास घडतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश.

राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. पदोन्नतीचे योग संभवतात. शत्रूपिडा कमी होईल.

Back to top button