आजचे राशिभविष्य (७ फेब्रुवारी २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (७ फेब्रुवारी २०२३)

राशिभविष्य
मेष
मेष ः द़ृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक.
वृषभ
वृषभ
वृषभ ः व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकता.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोके शांत ठेवणे गरजेचे.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल.
सिंह
सिंह
सिंह ः कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव. ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता. अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकता.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः लोकांना नेमके काय हवंय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या; परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. आजच्या दिवशी काळजी करू नका.
राशिभविष्य
धनु
धनु ः सामाजिक कामात रमाल; परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील.

मकर ः आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता. जीवनाच्या वाईट काळात पैसा कामी येईल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम भोगावे लागणार आहेत. व्यवसायानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर ठरू शकेल. तुमचे आयुष्य आज सुंदर असेल.
मीन
मीन
मीन ः कामाच्या ठिकाणी सर्वकाही अनुकूल असेल. स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता सकारात्मकपणे पाहण्यास होईल.

 

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button