आजचे राशिभविष्य (२१ जानेवारी २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२१ जानेवारी २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या. अतिआत्मविश्वास नको.
वृषभ
वृषभ
वृषभ ः एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल. पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल. आत्मविश्वास कमजोर राहू शकतो.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या जागी स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवू शकाल. स्वतःची कुठली जुनी चूक कळेल आणि तुमचे मन उदास होऊ शकते.
सिंह
सिंह
सिंह ः कार्य क्षेत्रात कुठले काम अडल्यामुळे संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. आजचा दिवस वैवाहिक आयुष्यातील उत्तम दिवस असेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः मनावर झालेल्या आघातामुळे धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. सकारात्मक द़ृष्टिकोनामुळे तुम्ही यावर मात कराल.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. समज-गैरसमज कधीच उपयुक्त ठरणार नाहीत.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः गुंतवणूक करणे टाळा. नातेवाईकांच्या घरी गेलात तर थोडा आराम, विश्रांती मिळेल. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल.
राशिभविष्य
धनु
्रधनु ः आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. सकारात्मक विचार आयुष्यात उत्तम जादू करू शकते. काही प्रेरणादायी पुस्तक वाचणे उत्तम राहील.

मकर ः दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील. परंतु, जसजसे दिवस पुढे जातील, तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळू शकेल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर दिवस आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. आज तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल.
राशिभविष्य
मीन
मीन ः आयुष्याकडे गंभीर चेहर्‍याने पाहू नका. गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल असे वातावरण असेल.

– ज्यो. मंगेश महाडिक 

Back to top button