

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः नोकरीमध्ये सुस्थिती राहील. व्यवसायांत अपेक्षित यश मिळेल. नवीन कामे मिळतील. प्रवासामुळे महत्त्वाची कामे होतील. आध्यात्मिक प्रगती होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः मनोबल चांगले राहील. कामातल्या अडचणींना पर्याय निर्माण कराल. ताण वाढला तरी शांतपणे काम करा. आर्थिक धनलाभाचे योग. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः व्यवसायात भरभराट होईल. ग्राहकांशी जपून बोला. आर्थिक स्थिती चांगली राहील. भागीदारीच्या व्यवसायात फायदे होतील . [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः दिवस ठीकठाक राहील. कामाचा ताण जाणवेल. एकावेळी अनेक कामे करू नका. कामे नीटनेटकी होतील. प्रकृती सांभाळा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः तुम्हाला आणि मुलांना अपेक्षित यश मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. साहित्यिकांना चांगला दिवस. नावलौकिक वाढेल. नवीन कामे सुरू होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः कामात सुरळीतपणा येईल. कामे मार्गी लागतील. भिन्न लिंगी व्यक्तीपासून सावध राहा. अनोळखी व्यक्तींपासून दोन हात दूर राहा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः कामाचा वेग वाढेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांना मदत करावी लागेल. व्यवसायवाढीसाठी शुभ संदेश येतील. प्रवास होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः आर्थिक प्रश्न सुटतील. नवी कामे मिळतील. व्यापार-व्यवसायात नवे तंत्र अमलात आणाल. गृहसौख्य चांगले राहील. प्रकृती स्वास्थ्य चांगले असेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः मन प्रसन्न राहील. अनेक कामे मार्गी लागतील. मनावरचा ताण कमी होईल. आर्थिक आवक चांगली राहील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः नोकरीमध्ये छोटेमोठे बदल होतील. आर्थिक व्यवहार आपल्या मनासारखे होतील. आर्थिक लाभ होतील. सहकारी सहकार्य करतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः नवीन व्यवसाय असेल तर सावधगिरीने पावले टाका. बाजारपेठेचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. नोकरी करणार्यांना चांगला दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः अंदाज बरोबर ठरतील. नोकरी करणार्यांना महत्त्वाची कामे वरिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे करण्याची आवश्यकता आहे. खूप घाई गडबड करू नका. यश येईल.[/box]