आजचे राशिभविष्य (दिनांक ५ जुलै ) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक ५ जुलै )

राशिभविष्य
मेष
मेष- आत्मविश्‍वास महत्त्वाचा, मनःस्वास्थ्य बिघडेल, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, अनावश्यक गोष्टींवर खर्च होईल, संयम महत्त्वाचा.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ-आरोग्याच्या तक्रारी संभवतात, जुने आजार उद्भवतील, कौटुंबिक वादापासून दूर राहावे, जमीन, वास्तू, कृषीसंबंधित कामांत अडचणी येतील.

 

राशिभविष्य
मिथुन
मिथुन-प्रतिष्ठा वाढेल, लोकसंवाद वाढेल, लेखन-वाचनाचे छंद जोपासाल, भावंडांकडून सहकार्य लाभेल, व्यावसायिक उत्कर्ष होईल.
राशिभविष्य
कर्क
कर्क-सतत तक्रारी व अनुत्साह नैराश्याकडे घेऊन जाईल, परिस्थितीनुसार वागा, आर्थिक नियोजन गरजेचे, कौटुंबिक तणाव निर्माण होतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह- कामे मार्गी लागतील, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कराल, सुखकारक घटनांचा दिवस, सुवार्ता कानावर येईल, इष्ट ते साध्य होईल.
राशिभविष्य
कन्या
कन्या-प्रतिष्ठा पणाला लागेल, मानापमानाचे प्रसंग निर्माण होतील, अतिखर्च टाळावेत, मनःस्ताप होईल, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस.

 

राशिभविष्य
तुळ
तूळ-स्वतःसाठी वेळ द्याल, सामाजिक समतोल राखाल, व्यावसायिक व व्यावहारिक उत्कर्ष साधाल, प्रवासाचे योग, दिवस आनंदात जाईल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक-लोकसंपर्क वाढेल, मान-सन्मान होतील, आर्थिक प्रश्‍न सुटतील, कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील, वरिष्ठांकडून कौतुक होईल.
राशिभविष्य
धनु
धनु-अतिहाव, स्पर्धा त्रासदायक ठरेल, सामंजस्य व संवाद महत्त्वाचा.आरोग्याच्या तक्रारी संभवतात, धार्मिकता व साधना महत्त्वाची आहे.
राशिभविष्य
मकर
मकर-अनावश्यक भीती निर्माण होईल, आरोप-प्रत्यारोप होतील, नियोजित कामात अडचणी येतील, क्रियाशील राहा, प्रतिष्ठा पणाला लागेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ-प्रेम प्रकरणांत यश लाभेल, आर्थिक भरभराट होईल, कुटुंबीयांसमवेत पर्यटनाचा आनंद घ्याल, कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल.

मीन

मीन-यशाकडे वाटचाल कराल, बिघडलेले संबंध सुधारतील, सज्जनांचा सहवास लाभेल, शत्रूंवर विजय प्राप्त कराल, पदोन्नतीचे योग.

Back to top button