आजचे राशिभविष्य (दिनांक ११ जून) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक ११ जून)

राशिभविष्य
मेष
मेष- प्रेमामध्ये आनंदात दिवस जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभ होईल. प्रवासाचे योग. जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- शत्रूंच्या कारवाया निरर्थक ठरतील. आर्थिक प्रगती होईल. पदोन्नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल.

 

राशिभविष्य
मिथुन
मिथुन-खर्चाचे प्रमाण वाढेल. मनाविरुद्ध घटना घडतील. कामांत अडचणी येतील. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणात अपयश संभवते.
राशिभविष्य
कर्क
कर्क – कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन आवश्यक आहे.
राशिभविष्य
सिंह
सिंह- कामे मार्गी लागतील. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. खेळाडूंसह साहित्यिकांना लाभदायक दिवस.

 

राशिभविष्य
कन्या
कन्या- आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. वाणीवर व आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक.

 

राशिभविष्य
तुळ
तूळ – मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. मनासारखी खरेदी कराल. एकंदर लाभदायक दिवस. चांगली बातमी ऐकावयास मिळेल.

 

राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – व्यावहारिक सावधानता महत्त्वाची. कर्ज प्रकरणात अडचणी. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. स्पर्धा त्रासदायक ठरेल; पण शत्रूंवर मात कराल.
राशिभविष्य
धनु
धनु – विवाह विषयक सुवार्ता ऐकावयास मिळेल. बुद्धिचातुर्याने कार्य कराल. प्रवास घडतील. प्रयत्नांना यश मिळेल. उत्साहवर्धक दिवस. खरेदीचा दिवस.

 

राशिभविष्य
मकर
मकर – प्रेम प्रकरणात यश मिळेल. मानसन्मान होतील. प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक प्रगती होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. लोकानुकूलता लाभेल.
कुंभ - नकारात्मक द‍ृष्टिकोन त्रासदायक ठरेल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. योग साधनेची गरज आहे. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका.
कुंभ
कुंभ – धार्मिक स्थळांना भेट द्याल. द्विधा मनःस्थिती होईल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. श्रद्धा व सबुरी महत्त्वाची आहे. पदोन्नतीची संधी मिळेल.
राशिभविष्य
मीन
मीन- आर्थिक फसवणुकीची शक्यता. वादविवादापासून दूर राहा. जुने आजार उद्भवतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. मनःस्ताप होईल.

Back to top button