राशिभविष्य | पुढारी

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष- कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. भावंडांकडून कौतुक होईल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- ठरवलेल्या गोष्टी होतील. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्‍नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण प्रसन्‍न राहील.

 

राशिभविष्य
मिथुन
मिथुन – प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. नियोजित कामांत अडचणी येतील.
राशिभविष्य
कर्क
कर्क- अपयशाने खचू नका. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. नव्या ऊर्जेने कामाला सुरुवात कराल.
राशिभविष्य
सिंह
सिंह- इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या- स्वास्थ्य उत्तम राहील. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग. जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
तुळ
तूळ -निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा. पदोन्‍नती होईल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक – कौटुंबिक अस्वास्थ्या राहील. आर्थिक गुंतवणूक नको. वाहने सावकाश चालवा. पाळीव प्राण्यांचा विरह सहन करावा लागेल.
राशिभविष्य
धनु
धनु – जवळच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग. प्रयत्नांना यश मिळेल.
राशिभविष्य
मकर
मकर -लोकनिंदेकडे दुर्लक्ष करा. वाणीवर नियंत्रण गरजेचे. आर्थिक नुकसानीची शक्यता. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अ‍ॅलर्जिक आजार बळावतील.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्‍नता लाभेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस.
राशिभविष्य
मीन
मीन- कामांचे नियोजन करा. आठवणींना उजाळा मिळेल. धार्मिक-सांस्कृतिक कार्यात योगदान द्याल. स्वावलंबन व परिश्रमाचे चांगले फळ मिळेल.

– पं. प्रसाद जोशी

Back to top button