[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-आरोग्य उत्तम असेल. कुटुंबाला वेळ द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मनापासून केलेल्या कार्याचे कौतुक होईल. आर्थिक विकास होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-नियम पालन करा. सरकारी कामांना प्राधान्य द्या. निर्णय घेताना घाई नको. मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]-संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वरिष्ठांशी मतभेद होतील. संयमाने वागावे. मनःस्ताप होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-सामंजस्याने प्रश्न सोडवाल. सुसंवाद साधाल. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. पर्यटनाचा आनंद घ्याल.[/box]
box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-शत्रूंवर मात कराल. हितचिंतकांकडून मदत होईल. जबाबदारी वाढेल. बदल स्वीकारावा लागेल. कनिष्ठांचे सहकार्य लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-प्रेम प्रकरणात अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहावे. संततीबाबत चिंता निर्माण होईल. आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-घर, जमिनींच्या कामांत अडचणी येतील. नावलौकिक सांभाळावे लागेल. वाहने सावकाश चालवावीत. अचानक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. व्यापारामधून लाभ होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल. शब्द मागे घ्यावा लागेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. ताणतणाव निर्माण होतील. संतुलन साधणे आवश्यक.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. कृतज्ञता व्यक्त कराल. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रसन्नता लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- मानसिक व आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. आत्मचिंतनाची गरज. कोणालाही जामीन राहू नका. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल. आर्थिक प्रगती होईल. सुवार्ता ऐकावयास मिळेल.[/box]
– पं. प्रसाद जोशी