राशिभविष्य (दि.१९ मे २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि.१९ मे २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष- सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान होतील. खर्‍या अर्थाने इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ- कामांत अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज. आरोग्याचा तक्रारी संभवतात. कृत कर्माचा पश्‍चाताप होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-बेफाम वागू नका. संयम आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. योग्य पद्धतीने संवाद साधाल. प्रवासाचे योग, जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. स्मृतिरंजनामध्ये दिवस जाईल.

सिंह

 

 

 

 

सिंह- विश्‍वासू वाटणारे चुकीचे वागतील; पण आपण चांगुलपणाने मात कराल. प्रलंबित कामांना गती मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे. प्रेम प्रकरणात अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्‍न सोडवा. व्यावहारिक फसवणुकीची शक्यता आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ -वास्तुविषयीच्या कामांत अडचणी येतील. संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे. कौटुंबिक कलह टाळावा. आर्थिक प्रश्‍न सुटतील.

वृश्‍चिक

 

 

 

 

वृश्‍चिक – लेखक, कलाकारांना वाव मिळेल. साहसी कामे कराल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – उत्साहवर्धक वातावरण राहील. सामंजस्याने वागावे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. उत्तम आरोग्याचा दिवस.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – प्रेम प्रकरणात यश येईल. मनासारख्या आनंददायी घटना घडतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. खरेदीचे योग.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – कोर्ट कचेरीच्या कामात अडचणी येतील. कर्जदार तगादा लावतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.

मीन

 

 

 

मीन- आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

Back to top button