वाचा आपलं आजचं राशिभविष्य | पुढारी

वाचा आपलं आजचं राशिभविष्य

राशिभविष्य 

राशिभविष्य

मेष-नियोजित कामांत अडचणी येतील, गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे, वाद-विवादापासून दूर राहा, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस.

 

राशिभविष्य

वृषभ-कौटुंबिक कलह होण्याची शक्यता, प्रत्युत्तर करू नका, अचानक खर्च उभे राहतील, अनावश्यक भीतीने मानसिक आरोग्य बिघडण्यची शक्यता.

 

राशिभविष्य

मिथुन-हाती घेतलेल्या कामांत यश मिळेल, धनलाभाचे योग, आर्थिक प्रगती होईल, खरेदीचा योग, वस्त्रांचा लाभ होईल, मैत्रीला जागाल.

 

राशिभविष्य

कर्क-चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, कमावलेली संपत्ती प्रतिष्ठेसाठी, कर्ज फेडण्यासाठी कमी होईल, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.

 

राशिभविष्य

सिंह-मेजवानीचा लाभ घ्याल, भाग्यकारक घटनांचा दिवस, नव्या मित्रांची ओळख होईल, शुभवार्ता कानावर येईल, वस्त्रांची खरेदी कराल.

 

राशिभविष्य

कन्या-गैरसमजातून मनःस्ताप होण्याची शक्यता, कलह टाळावा, परावलंबी व आळशी स्वभावाने कामांत अडचणी येतील, क्रियाशील राहणे महत्त्वाचे.

 

राशिभविष्य

तूळ- प्रयत्नांना यश मिळेल, आनंददायी घटनांचा दिवस, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, लाभदायक दिवस, वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

राशिभविष्य

वृश्चिक-कामांत यश मिळेल, इच्छापूर्तीचा दिवस, प्रामाणिकपणामुळे अधिकारात वाढ होईल, केलेल्या कामाचे कौतुक होईल, गृहसौख्य उत्तम राहील.

 

राशिभविष्य

धनु-मानहानीचे प्रसंग निर्माण होतील, जुनेे आजार उद्भवतील, अनावश्यक खर्च होतील, अशक्तपणा जाणवेल, सरकारी नियमांचे उल्लंघन नको.

 

राशिभविष्य

मकर-अपयशाचा सामना करावा लागेल, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील, संतुलन साधणे महत्त्वाचे.

 

राशिभविष्य

कुंभ-मनासारख्या घटना घडतील. दिवस आनंदात जाईल, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील, सज्जनांच्या सहवासाने कार्यसिद्धी होईल, मान-सन्मान होतील.

 

राशिभविष्य

मीन-आरोग्य उत्तम राहील, प्रसन्नता प्राप्त होईल, धनलाभाचे योग, चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल, शत्रूंवर मात कराल, सौख्यकारक घटनांचा दिवस.

Back to top button