file photo
Latest
कोल्हापूर परिसरात ३.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर परिसरात आज भूकंपाचा धक्का जाणवला. कोल्हापूर पासून ७६ किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात ३.४ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

