

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार असून या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात राज्यातील विरोधी पक्षांच्या एका शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. ८) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत चर्चा केली.