

पुढारी ऑनलाइन डेस्क : Breaking News Fire : मुंबईतील फॅशन स्ट्रीट परिसरात मोठी आग लागली आहे. फॅशन स्ट्रीट हे शॉपिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागल्यामुळे मोठमोठे धुराचे लोट निघत आहेत.
अद्याप तरी कोणत्याही जीवितहानीचे वृत्त हाती आलेले नाही. सविस्तर बातमी थोड्याच वेळात.