किशोरी पेडणेकर
Latest
किशोर पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा
पुढारी ऑनलाईन डेस्क : कथित एसआरए घोटाळाप्रकरणी मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पेडणेकर यांच्यावर मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल करु नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

