बंगळूर :येडियुराप्पांची होणार नव्याने चौकशी

येडियुराप्पा
येडियुराप्पा
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्रिपदी असताना येडियुराप्पा यांनी लाच घेऊन कंत्राट दिल्याच्या आरोपांची नव्याने चौकशी करण्याचा आदेश लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने बुधवारी दिला. यामुळे येडियुराप्पांसह पुत्र विजयेंद्र यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे.

येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदी असताना बंगळूर विकास प्राधिकरणाच्या निवासी योजनेचे कंत्राट देताना रामलिंगम कन्स्ट्रक्शन्स तसेच शेल कंपनीकडून कोट्यवधींची लाच घेतली होती, असा आरोप करण्यात आला होता. यावर न्यायमूर्ती बी. जयंत कुमार यांनी येडियुराप्पा व इतरांवर एफआयआर दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news