बंगळूर : झुंज प्रकरणात चक्क कोंबड्यांना अटक

कोंबड्यांना अटक
कोंबड्यांना अटक

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : कोंबड्यांची झुज लावून जुगार खेळणाऱ्यांवर छापा घालून पोलिसांनी संशयितांना पकडण्याऐवजी चक्क कोंबड्यांना पकडून कारागृहात डांबले. कोप्पळमधील कारटगी तालुक्यातील पन्नापूर येथे ही घटना घडली. मकर संक्रांतीनिमित्त कोंबड्यांची झुंज सुरु होती. अनेकजण झुंजीवर पैसे लावत होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news