Nipani Power Cut | निपाणीसह जत्राट, बेनाडी परिसरात रविवारी वीजपुरवठा राहणार खंडित

ग्राउंड वायर स्ट्रिंग कटिंग व ३ ठिकाणी टाॅवर रिपेअरिंगची होणार कामे
Power Cut
Power Cut
Published on
Updated on

निपाणी : निपाणी शहर जत्राट व बेनाडी परिसरातील विद्युत पुरवठा केंद्रातील तांत्रिक दुरुस्तीसह केंद्राच्या परिघामध्ये मार्ग ग्राउंड वायर स्ट्रिंग कटिंग व ३ ठिकाणी टाॅवर रिपेरी करण्यात येणार आहे.त्यामुळे उद्या रविवार दि. २९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वरील विभागासह गावातील वीजपुरवठा खंडीत राहणार असल्याची माहिती हेस्कॉमचे मुख्य अभियंता सुरेश तहसीलदार व शहर अभियंता अक्षय चौगुला यांनी दिली.

रविवार दि. २९ रोजी निपाणी समाधी मठ येथील ११० तर जत्राट व बेनाडी येथील ३३ केव्ही-१ मॅग्नम टफ, फेस २ बेनाडी तसेच ११ केव्ही मधून होणारा वीजपुरवठा शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी ६ पर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार आहे. तरी शेतकरी, ग्राहकांनी व सार्वजनिकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news