नऊ दिवसात मुलापाठोपाठ आईचाही मृत्यू

नऊ दिवसात मुलापाठोपाठ आईचाही मृत्यू
Belgaum news
नऊ दिवसात मुलापाठोपाठ आईचाही मृत्यू Pudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : मुलगा व आईचे नऊ दिवसात निधन झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच येथील एका खासगी दवाखान्यात घडली. इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथील पार्वती बाबाजी सावंत (वय ८०) यांचे सोमवारी (दि. ९) निधन झाले. तर त्यापूर्वी रविवारी (दि. १) त्यांचे चिरंजीव प्रा. श्रीकांत सावंत (वय ६०) यांचे बेळगाव येथे दवाखान्यात निधन झाले. पार्वती यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

प्रा. श्रीकांत हे कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातून निवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

चंद्रपूर : कोरोनामुळे मुलापाठोपाठ आईचाही मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news