Minor driving case: अल्पवयीन मुलाकडे दुचाकी, बापाला दंड

अल्पवयीन मुलाने दुचाकी चालवल्याप्रकरणी त्याच्या वडिलांना न्यायालयाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची घटना हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथे घडली
Fine
Fine(file photo)
Published on
Updated on

हुबळी : अल्पवयीन मुलाने दुचाकी चालवल्याप्रकरणी त्याच्या वडिलांना न्यायालयाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची घटना हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथे घडली.

रमजानच्या सणादरम्यान एक 17 वर्षीय मुलगा शहरात बाईक चालवत होता. गस्त घालत असताना सावनूर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्याला थांबवले. त्यावेळी तो अल्पवयीन असल्याचे आढळले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला, अशी माहिती सावनूरचे पीएसआय रंगनाथ अंतरगट्टी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news