Chikodi Municipal Council: चिकोडीवर कवटगीमठ कुटुंबाच्या वर्चस्वाची परंपरा

चिकोडीवर कवटगीमठ कुटुंबाच्या वर्चस्वाची परंपरा; सलग तीन पिढ्यांकडून नगरपरिषदेवर प्रतिनिधीत्व
Chikodi Municipal Council News
चिकोडीवर कवटगीमठ कुटुंबाच्या वर्चस्वाची परंपरा pudhari photo
Published on
Updated on

चिकोडी : चिकोडी कगरपरिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. नगराध्यक्षपदी बीगा कवरगीमठ यांची बिनविरोध निवड झाली, पाहून चिकोडी शहरावर मागील तीन शिंपासून कवटगीमठ कुटुंबीयांचे असलेले वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

कवटगीमत कुटुंबीयातील दिवंगत बल्लयास्वामी बवटगीमठ, दिवंगत मल्लीकार्जुन कवटगीमठ, त्यांचे पुत्र माजी विधान परिषद सदस्य महातिश कवटगीमठ व जगदीश कबटगीमठ गांनी चिकोडी शहराचे लोकप्रतिनिधी महणून काम पाहिले आहे.

दिवंगत कलप्यास्वामी कवरगीमठ यांनी १९२१ साली चिकोडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पहिले सरपंच म्हाणून सुमारे वीस वर्ष सेवा बजावली. त्यानंतर चिकोडी ग्रामपंचायतीला १९५६ सारनी नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले व शेवटचे अध्यक्ष म्हणून दिवंगत मल्लव्यास्वामी कवटगीमठ सत्तेवर होते. १९७३ मध्ये चिकोडीचा दर्जा वाढवून नगरपरिषद झाल्यानंतर १९७३ ते १९८२ १९९० ते १९९५ पर्यंत मगराध्यक्ष म्हणून काम केले.

चिकोडी नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून दिवंगत एम. के. कवटगिमट त्यांनी दोन वेळा नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून काम पाहिले. आपल्या हयातीत नगरपरिषदेवर सत्ता गाजवली, त्यांचे लहान सुपुत्र जगदीश कलरगीमठ यांनी २००१ पासून २००३ व २००८ ते २०१० पर्यंत नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. विद्यामान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

दिवंगत एम, के, कवटगोमठ यांचे भाऊ चंद्रशेखर कवरगीनठ यांचे सुपुत्र संजय कवटणीमत यांनी उपनगराध्यक्ष म्हणून २०२० ते २०२२ पर्यंत सेवा बजावली आहे. जगदिश यांची पत्नी चीमा कवटगीमठ यांनी नगराध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. यातून कवटगीमठ पतण्याची चिकोटी नगरपरिषदेवर असणारे वर्चस्य फायम राहिले आहे.

विकासकामांमुळे पसंती

कवटगीमठ कुटुंबाने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. दिवंगत एम. के. कवटगीमठ यांनी १९९१ साली पिण्याची पाणी योजना राबविली. एम. बंगारापा मुख्यमंत्री असताना दोन कोटी ४७ लाख रुपयांची योजना राबवली होती. २०११ - १२ साली भाजप सरकार असताना माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांच्या प्रयत्नाने तत्कालिन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरापा यांनी भुयारी गटार योजनेसाठी ४२ कोटी, जगदीश शेट्टर यांनी २०१३ साली मुख्यमंत्री असताना पाणी योजनेसाठी सुमारे २० कोटी रुपये निधी मंजूर केला. दोन योजना राबविण्याचे श्रेय कवटगीमठ कुटुंबाला जाते.

Chikodi Municipal Council News
Ichalkaranji Municipal Council : आवाडे-भाजपविरोधात महाविकास आघाडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news