Karnataka Local Body Elections : तालुका, जिल्हा पंचायत मतदारसंघांत घट

बेळगाव तालुक्यातील स्थिती; तालुका पंचायतीचे ३२ तर जिल्हा पंचायतीचे १० मतदारसंघ
Election
ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : बेळगाव तालुक्यात तालुका पंचायतीचे ३२ तर जिल्हा पंचायतीचे १० मतदारसंघ जाहीर करण्यात आले आहेत. तालुक्यातील काही गावांचा समावेश नगर पंचायतीत करण्यात आला आहे. ही गावे वगळून मतदारसंघ जाहीर केल्याने जिल्हा व तालुका पंचायत मतदारसंघात घट झाली आहे. त्यांची यादी खालीलप्रमाणे -

जिल्हा पंचायत मतदारसंघ

१) काकती : हलभावी, नवीन वंटमुरी, बोम्मनहट्टी, उक्कड, मल्लहोळी, परशानहट्टी, सुतकट्टी, मरणहोळ, रामदुर्ग, भुतरामहट्टी, होनगा, दासरवाडी, बेन्नाळी, हेग्गेरी, वीरनभावी, होसूर, जुमनाळ, नवीन होसूर, गौंडवाड, काकती, सोन्नट्टी.

२) कडोली : केदनूर, मण्णिकेरी, बंबरगे, घुग्रेनट्टी, होसूर, कट्टनभावी, गुरामट्टी, निंगेनट्टी, इदलहोंड, गोड्याळ, हंदिगनूर, कुऱ्याळ खुर्द, कुऱ्याळ बुद्रुक, बोडकेनट्टी, अगसगे, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, कडोली, जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनट्टी, अलतगा (खडीमशीन).

३) हुदली : रामपूर, कुमरी, हरणकोळ, धरनहट्टी, पडीहोळी, पणगुत्ती, अष्टे, बुड्रयानूर, चंदगड, भरम्यानट्टी, कबलापूर, मास्तीहोळी, करवीनकुप्पी, ताराळी, तुम्मरगुद्दी, सोमनहट्टी, भीमगड, करीकट्टी, सिद्धनहळ्ळी, केंपदिन्नी, खणगाव खुर्द, मुचंडी, कलखांब, हुल्यानूर.

४) उचगाव : उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते, कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, सुळगे, कल्लेहोळ (खडीमशीन कॉलनी), आंबेवाडी, गोजगे, मण्णूर, तुरमुरी, बाची, कुद्रेमनी, बेकिनकेरे, अतिवाड.

५) बेळगुंदी : बेळगुंदी, सोनोली, बोकनूर, मंडोळी, हंगरगे, बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, येळेबैल, बेळवट्टी, बाकनूर, बडस, धामणे, बैलूर, किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, नावगे, बामनवाडी, जानेवाडी, कर्ले, कुट्टलवाडी, संतीबस्तवाड, वाघवडे, काळेनट्टी, वाघवडे पुनर्वसन केंद्र, मार्कंडेयनगर, रंगडोळी, गुत्ती, निंग्यानट्टी, नंदी, मावीनहोळी, केंचनट्टी, बैलूर.

६) येळ्ळूर : येळ्ळूर, अवचारहट्टी, देसूर, झाडशहापूर, राजहंसगड, यरमाळ, सुळगे, धामणे, मासगोंडहट्टी, देवगनहट्टी, कुरबरहट्टी, के. के. कोप्प, नागेरहाळ, हलगीमर्डी, नंदीहळ्ळी, नागेनट्टी.

७) हलगा : बस्तवाड, कोंडसकोप्प, खमकारहट्टी, हलगा, मास्तमर्डी, तारीहाळ, कोळीकोप्प, चंदनहोसूर, शगनमट्टी, बसरीकट्टी.

८) अंकलगी : अंकलगी, हुलीकवी, बडस, गजपती, भेंडीगेरी, मुत्नाळ, वीरनकोप्प, हरळीकट्टी, बस्सापूर, हुलीकट्टी, कुकडोळी.

९) सांबरा : मुतगा, निलजी, शिंदोळी, सांबरा, बाळेकुंद्र खुर्द, बाळेकुंद्री बुद्रुक, मावीनकट्टी.

१०) सुळेभावी : सुळेभावी, मारीहाळ, मोदगा, होन्याळ, करडीगुद्दी, यद्दलभावीहट्टी, खणगाव बीके., चंदूर.

तालुका पंचायत मतदारसंघ

१) नवीन वंटमुरी : हलभावी, नवीन वंटमुरी, बोम्मनहट्टी, उक्कड, मल्लहोळी, परशानहट्टी, सुतकट्टी, मरणहोळ, रामदुर्ग, भुतरामहट्टी.

२) होनगा : होनगा, दासरवाडी, बेन्नाळी, हेग्गेरी, वीरनभावी, होसूर, जुमनाळ, नवीन होसूर,

३) काकती : गौंडवाड, काकती, सोन्नट्टी.

४) केदनूर : केदनूर, मण्णिकेरी, बंबरगे, घुग्रेनट्टी, होसूर, कट्टनभावी, गुरामट्टी, निंगेनट्टी, इदलहोंड, गोड्याळ.

५) अगसगे : हंदिगनूर, कुऱ्याळ खुर्द, कुऱ्याळ बुद्रुक, बोडकेनट्टी, अगसगे, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी

६) कडोली : कडोली, जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनट्टी, अलतगा (खडीमशीन).

७) हुदली : हुदली, रामपूर, कुमरी, हरणकोळ, धरनहट्टी, पडीहोळी, पणगुत्ती.

८) अष्टे : अष्टे, बुड्रयानूर, चंदगड, भरम्यानट्टी, कबलापूर, मास्तीहोळी, करवीनकुप्पी, कारावी.

९) मुचंडी : मुचंडी, कलखांब, हुल्यानूर.

१०) कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक.

११) उचगाव : उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते,

१२) आंबेवाडी : आंबेवाडी, गोजगे, मण्णूर, सुळगे, कल्लेहोळ,.

१३) तुरमुरी : तुरमुरी, बाची, कुद्रेमनी, बेकिनकेरे, अतिवाड.

१४) बेळगुंदी : बेळगुंदी, सोनोली, बोकनूर, मंडोळी, हंगरगे,

१५) बिजगर्णी : बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप्प, यळेबैल, बेळवट्टी, बाकनूर, बडस, धामणे, बैलूर.

१६) येळ्ळूर : येळ्ळूर, अवचारहट्टी.

१७) किणये : किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, नावगे, बामणवाडी, जानेवाडी, कर्ले, कुट्टलवाडी.

१८) संतीबस्तवाड : संतीबस्तवाड, वाघवडे, काळेनट्टी, वाघवडे पुनर्वसन केंद्र, मार्कंडेयनगर, रंगडोळी, गुत्ती, निंग्यानट्टी, नंदी, मावीनहोळी, केंचनट्टी, बैलूर.

१९) देसूर : देसूर, झाडशहापूर, राजहंसगड, यरमाळ, सुळगे,

२०) धामणे : धामणे, मासगोंडहट्टी, देवगनहट्टी, कुरबरहट्टी,

२१) के.के.कोप्प : के. के. कोप्प, नागेरहाळ, हलगीमर्डी, नंदीहळ्ळी, नागेनट्टी.

२२) बस्तवाड : बस्तवाड, कोंडसकोप्प, खमकारहट्टी,

२३) हलगा : हलगा, मास्तमर्डी,

२४) अंकलगी : अंकलगी, हुलीकवी, बडस, गजपती.

२५) भेंडीगेरी : भेंडीगेरी, मुत्नाळ, वीरनकोप्प,अरळीकट्टी, बस्सापूर, हुलीकट्टी, कुकडोळी.

२६) तारीहाळ : तारीहाळ, कोळीकोप्प, चंदनहोसूर, शगनमट्टी, बसरीकट्टी.

२७) मुतगा : मुतगा, निलजी, शिंदोळी.

२८) सांबरा : सांबरा

२९) बाळेकुंद्री खुर्द : बाळेकुंद्री खुर्द, बाळेकुंद्री बुद्रुक, मावीनकट्टी.

३०) मारीहाळ : मारीहाळ, मोदगा, होन्याळ, करडीगुद्दी.

३१) सुळेभावी : सुळेभावी, यद्दलभावीहट्टी, खणगाव बीके, चंदूर.

३२) तुम्मरगुद्दी : तुम्मुरगुद्दी, सोमनट्टी, भीमगड, करीकट्टी, सिद्धनहळ्ळी, केंपदिन्नी, खणगाव खुर्द.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news