

बेळगाव : पावसाळापूर्व तयारीसाठी रविवारी (दि.१७) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावांत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्यातील मच्छेतील दत्तनगर, नावगेकरनगर, हावळनगर, गोडसे कॉलनी, ओंकारनगर, झाडशहापूर, देसूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, बहाद्दरवाडी, रणकुंडये, कर्ले, किणये, संतीबस्तवाड, काळेनट्टी, वाघवडे, रंगदोळी, पिरनवाडी, खादरवाडी, मार्कंडेयनगर, वाल्मीकीनगर, तिर्थकुंडे, हुंचेनट्टी, अशोक कॉलनी, नावगे-वाघवडे औद्योगिक वसाहत या भागात रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
खानापूर तालुक्यात जांबोटी भागासह लोंढा परिसरातील उचवडे, कुसमळी, बैलूर, मोरब, जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, चापोली, कापोली, मुडवी, हब्बनट्टी, देवाचीहट्टी, तोराळी, गोल्याळी, बेटगेरी, तळेवाडी, आमटे, कालमणी, चिखले, कणकुंबी, गवसे, आमगाव, पारवाड, चिगुळे, मान, सडा, चोर्ला, जुने व नवे हुळंद, मंग्यानकोप, केरवाड, बिडी, कक्केरी, झुंजवाड, रामापूर, सुरापूर, गोल्याळी, भुरुणकी, करिकट्टी, गस्टोळी-दड्डी, गस्टोळी, शिवाजीनगर, हालझुंजवाड, चन्नेबैल, मास्केनट्टी, हलसाल, पडलवाडी, अनगडी, करंजाळ, पास्टोळी, शिवठाण, शिंदोळी बी. के. तसेच
शिंदोळी केएच, घोसे बीके, घोसे केएच, घोटगाळी, देवराई, जांबेगाळी, निंजलकोंडल, सुळेगाळी, हत्तरवाड, मेरडा, करजगी, बस्तवाड, हालगा, हुलीकोत्तल, नवोदय नगर, मुगलीहाळ, कर्तन बागेवाडी, भालके, अवरोळी, चिकदिनकोप्प, कुडचवाड, कुसमळगी, देवीनकोप, वड्डेबैल, चिक्कअंग्रोळी, कुणकीकोप, बेकवाड, बसरीकट्टी, झुंजवाड केएच, गर्बेनट्टी, सगरे, दोडबैल, भुत्तेवाडी, हलशी, गुंडपी, बिजगर्णी, बांबार्डा, मुंडेगाळी या गावात रविवारी (दि.१७) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा खंडि होणार आहे. ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन हेस्कॉमने केली आहे.