

बेळगाव : गणेशोत्सव पूर्वतयारी म्हणून हेस्कॉमने गेल्या चार दिवसांपासून देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे रविवारी (दि. ६) सकाळी ९ ते ४ या वेळेत शहराच्या काही भागांतील वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.
शहरातील चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, काकतीवेस रोड, क्लब रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट कंपाऊंड परिसर, बसवेश्वर सर्कल, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग शहापूर, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाउंड, साई कॉलनी, येडियुरप्पा मार्ग, हलगा रोड, चन्नम्मानगर, पहिला व दुसरा क्रॉस, सुभाषमनगर, उत्सव हॉटेल, तिसरा रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, देवांगनगर पहिला व दुसरा क्रॉस, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग,
हिंदवाडी कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, आरपीडी रोड, भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी पहिला व दुसरा क्रॉस, सर्वोदय रोड, महावीर गार्डन परिसर, आनंदवाडी, अनगोळ, वडगाव मेन रोड, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, अनगोळ मेन रोड, संत मीरा रोड, रघुनाथ पेट, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, चन्नम्मा सोसायटी, श्रीनगर परिसर, महांतेश नगर ९ ते १२ कॉस, रुक्मिनी नगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी. रामतीर्थ नगर, कणबर्गी रोड, औद्योगिक वसाहत, शिवबसव नगर, धर्मनाथ भवन, अशोक नगर, कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआय नेत्र रुग्णालय, वीरभद्रनगर, शिवाजीनगर, पोलिस मुख्यालय, केएसआरटीसी क्वॉर्टर्स, त्रिवेणी हॉटेल परिसर, मेटगूड हॉस्पिटल, केएचबी कॉलनी, अलारवाड, सुवर्णसौध परिसर वीजपुरवठा ठप्प होणार आहे.