पुणे-बंगळूर महामार्गावर धावत्या बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप

पुणे-बंगळूर महामार्गावर धावत्या बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  भररस्त्यात कर्नाटक परिवहन मंडळाच्या धावत्या बसला अचानक आग लागली. यात संपूर्ण बस जळून बेचिराख झाली. ही घटना आज (दि.१८) हुक्केरी तालुक्यातील नरसिंगपूर जवळील पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.

दरम्यान, बस चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेने महामार्गावर काही वेळेसाठी ट्रॅफिक जाम झाले होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news