Belgaum Water Supply: शहरात ३१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

टँकरची आवश्यकता भासल्यास स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा
Belgaum Water Supply
Belgaum Water Supply
Published on
Updated on

बेळगाव : शहरातील टंचाईग्रस्त प्रभागांत सध्या एलअॅंडटी कंपनीकडून २५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

एखाद्या भागात टँकरची आवश्यकता भासल्यास स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा. नगरसेवकांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा केला जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. राकसकोप जलाशयाच्या मृतसाठ्यातून २० ते २५ तर हिडकलमधून ५५ एमएलडी पाण्याचा उपसा सुरुआहे.

शहराला रोज १०५ ते ११० एमएलडी पाण्याची गरज आहे. पण, या तुलनेत दोन्ही जलाशयांतून पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे, शहरात पाणी टंचाई उद्‌भवली आहे. जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राकसकोपमध्ये शिल्लक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news