Belgaum Electricity Outage: शहर परिसरात उद्या-परवा वीज नाही

हेस्कॉमकडून पावसाळापूर्व दुरुस्तीकाम : खानापूर तालुक्यातही वीज नसणार
Electricity Outage
Electricity Outage
Published on
Updated on

बेळगाव : हेस्कॉम पावसाळापूर्व दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने बेळगाव शहर परिसरासह खानापूर तालुक्यात रविवारी (दि. ७) व सोमवारी (दि. ८) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा खंडीत करणार आहे.

रविवारी शहर परिसरात यरमाळ रोड, बाळकृष्णनगर पहिला व दुसरा क्रॉस, गणेश कॉलनी, पाटील गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, रामदेव गल्ली, सोनार गल्ली, हरीमंदिर, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, वझे गल्ली, येडियुराप्पा रोड, भारतनगर, देवांगनगर, कलमेश्वरनगर, गुरुदेव गल्ली, तेग्गीन गल्ली, रयत गल्ली, बाजार गल्ली, सपार गल्ली, मल्लीकार्जुन मंदिर, विणकर कॉलनी पहिला ते सहावा क्रॉस, निझामिया नगर, मंगाईनगर, पाटील गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, लक्ष्मी गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, टिचर्स कॉलनी, श्रृंगेरी कॉलनी, जैतनमाळ, सुभाष मार्केट, आर. के. मार्ग, हिंदवाडी, कार्पोरेशन कॉम्लेक्स,

आदर्श टॉवर, आरपीडी क्रॉस, भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी, पहिला दुसरा क्रॉस, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन, आनंदवाडी, अनगोळ वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई कॉलनी, संत मीरा रस्ता, वाडा कपांउंड, रघुनाथ पेठ, रामनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कर्नाटक कॉलनी, आंबेडकर कॉलनी, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, सुभाषनगर, केशवनगर, येळ्ळूर केएलई रोड, अन्नपुर्णेश्वर नगर, आनंदनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉस, पटवर्धन लेआउट, मजदूर सोसायटी, घुमटमाळ, नाथ पै सर्कल, जेलशाळा, गोमटेश याठिकाणी वीज नसेल.

खानापूर तालुक्यात पारीश्वाड, गडीकोप्प, हिरेमुन्नोळी, चिकमुन्नोळी, बिकनूर, इटगी, बोगूर, बेडरहट्टी, चिकहट्टीहोळ, करवीनकोप्प, गंदिगवाड, हिरे अंग्रोळी, चिक अंग्रोळी, केरवाड, हुलीकत्तल, बेडरहट्टी, तोलगी, अवरोळी, बेळगाव तालुक्यात धामणे, कुरबरहट्टी, मास्कोनट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी, कोंडुसकोप्प, हालगा, बस्तवाड या गावात रविवारी वीजपुरवठा खंडित होणार आहे.

सोमवारी (दि. ८) खानापूर तालुक्यातील पारीश्वाड, हिरेमुन्नोळी, बिकनूर, चिकह्ट्टीहोळी, गडिकोप्प, हिरेहट्टीहोळी, कगणगी, चिकदिनकोप्प, अवरोळी, देमनकोप्प, वड्डेबैल, तोपिनकट्टी, बिदरभावी, लोकोळी, दोड्डहोसूर, देवलत्ती, कमशीनकोप्प, जैनकोप, कोडुचवाड, कारलगा, हेब्बाळहट्टी, कौंदल, झाडनावगा, नावगा, करंबळ, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, शिवोली, चापगाव, नागरगाळी, नागरगाळी रेल्वे स्टेशन, मुंडवाड, कुंभार्डा, तारवाड, लोंढा, लोंढा रेल्वेस्टेशन, माडीगुंजी, मोहिशेत, वाटरे, भालके बी. के., भालके के. एच., शिंदोळी, होन्याळ, सावरगाळी, आंबेवाडी, तिओली, देगांव, डोकेगाळी, खानापूर रोड, शिवाजीनगर, रामगुरवाडी, वत्तोळी, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरवाडी, अंबोळी, हरसनवाडी, असोगा, नेरसा,

अशोकनगर, मंथुर्गा, शेडेगाळी, लैलाशुगर कारखाना, देवलत्ती, भंडरगाळी, बिदरभावी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, बरगाव, निडगल, दोड्डहोसूर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुपुटगिरी, लोकोळी, लक्केबैल, यडोगा, बलोगा, जैनकोप्प, गांधीनगर, हलकर्णी, कोर्ट परिसर, औद्यागिक वसाहत, बांबोळी, कौंदल, झाडनावगा, कौंदल, झाडनावगा, नावगा, करंबळ, लालवाडी, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, शिवोली, चापगाव या गावात सोमवारी दिवसभर या गावासह लोंढा, नंदगड, घोटगाळी या परिसरात वीजपुरवठा दिवसभर वीज नसेल. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news