बेळगाव : दोन बहिणींचा बनहट्टीत निर्घृण खून

बेळगाव : दोन बहिणींचा बनहट्टीत निर्घृण खून

जमखंडी : पुढारी वृत्तसेवा : दोन बहिणींची निर्घृण खून झाल्याची घटना बागलकोट जिल्ह्यातील बनहट्टी येथील सोमवार पेठमध्ये घडली. या घटनेने परिसर हादला आहे.

यल्लवा भुजंग (वय ४८) व बोरव्वा भुजंग (वय ४५) अशी खून झालेल्या बहिणींची नावे आहेत. दोन्ही बहिणींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या खुनामागचे कारण समजू शकले नाही. याबाबत समजताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी तपास कार्य सुरू केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news