Nilesh Potdar | Page 2 | पुढारी

Nilesh Potdar

Nilesh Potdar

निलेश पोतदार हे पुढारी ऑनलाईन मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत. गेली सात वर्षे ते पुढारी ऑनलाईन मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एम ए मास क्युनिकेशन ही पदवी संपादित केली आहे. पुढारी ऑनलाईन मध्ये कंटेंट क्रिएटर, अँकरिंग, न्यूज अँकरिंग, सामजिक,प्रबोधनात्मक,सांस्कृतिक, ऐतिहसिक,धार्मिक विषयांवर व्हिडियो आणि लिखाण त्यांनी केलं आहे. कारोना काळात कोरोना स्पेशल बुलेटिन ची व्हिडिओ निवेदकाची जबाबदारीही पार पाडली आहे. अनेक व्हिडिओ स्टोरीसाठी आवाजही दिला आहे. यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील विविध विषयांवरील बातम्याची जबाबारी त्यांचेकडे आहे. या सोबतच याआधी न्यूज चॅनलसाठी पत्रकार म्हणून चार वर्ष काम केले आहे. सोबतच आकाशवाणी केंद्र कोल्हापूर या ठिकाणी वाणी प्रशिक्षण कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
Back to top button