Zoya Afroz | इम्रान हाश्मीसोबत झळकलेली 'तस्करी'ची ग्लॅमरस अभिनेत्री आहे तरी कोण?

स्वालिया न. शिकलगार

तस्करी वेब सीरीजमध्ये झळकलेली जोया अफरोजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे

ती लखनऊची असून स्टायलिशच नाही तर ग्लॅमरस अभिनेत्री आहे

जोया बालकलाकार असून तिने 'हम साथ साथ है' चित्रपटात काम केलं आहे

त्यामध्ये अभिनेत्री नीलम कोठारीच्या मुलीच्या भूमिकेत ती होती

टीव्ही मालिका कोरा कागज, जय माता दी, हम सात-आठ हैं, सोनपरीमध्ये ती दिसली होती

वेब सीरीज ‘मत्स्य कांड'मध्येही ती दिसली होती

जोया एक सुपर मॉडल असून मिस इंडिया इंटरनॅशनल २०२१ जिंकलं होतं

तिने मिस इंटरनॅशनल २०२२ मध्ये जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं

Mouni Roy | 'फोटोग्राफरला क्रेडिट तर द्यायलाच हवं..' बुटी ब्राऊन साडीत मौनीच्या स्टायलिश अदा