Mouni Roy | 'फोटोग्राफरला क्रेडिट तर द्यायलाच हवं..' बुटी ब्राऊन साडीत मौनीच्या स्टायलिश अदा

स्वालिया न. शिकलगार

ग्लॅमरस, स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मौनी पुन्हा चर्चेत आली आहे

तिच्या साडीतील एलिगंट लूकमुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे

शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये ती डीपनेक ब्लाऊज, बुटीदार ब्राऊन साडीमध्ये दिसत आहे

हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले- a saree girl forever x

ब्राऊन रंगाची साडी, नाजूक बुटीचे डिझाईन साजेसा डीपनेक ब्लाऊज यामुळे तिचा लूक अधिक ग्लॅमरस वाटतो

पारंपरिक साडीला मॉडर्न टच देऊन मौनीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, ती फॅशन क्वीन आहे

ब्रायडल चोकर तिने गळ्यात घातला आहे

ओपन हेअरस्टाईल आणि हलका मेकअप यामुळे ती खूपच सुंदर दिसतेय

Rupali Bhosle | 'सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय..' सहा वारी अस्सल हँडलूम पैठणीत रुपालीचा गोडवा