आशा भोसलेंच्या नातीचं नाव जनाई भोसले आहे .ती रिअल लाईफमध्येही खूप ग्लॅमरस आहे .गायिका, डान्सर, अभिनेत्री, संगीतकार देखील आहे .कैंदी है तू तो फिर चाहूं कोई न या गाण्यामुळे ती चर्चेत होती .जनाईने अनेक संगीत अल्बमसाठी आपला सुरेल आवाज दिला आहे .जनाई एका चित्रपटांत दिसणार आहे .तिचा पहिला चित्रपट आहे 'द प्राइड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज' .या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप सिंग हे करणार आहेत .Fatima Sana Shaikh | 'दंगल गर्ल'चा रोमान्स; 'आप जैसा कोई' मधून आर माधवन पुन्हा लव्हर बॉय